मंगळवार, मार्च २७, २०१२

Ruby समजुन घेण्याकरता

जर ROR मध्ये fresher किंवा नविन असाल आणि जर तुम्हाला OOPs concept ची माहिती नसेल तर थोड़े कठीण होते ruby समजुन घेण्याकरता. म्हणजे कुठून अभ्यास करायचा किंवा कुठली site चांगली किंवा समजण्यासारखी आहे ज्याचा reference घेऊ शकतो? हा नेहमीच प्रश्न असतो.
तसेच एवढ्या सर्व sitesमध्ये कुठली फायदेशीर आहे हे समजण्यामध्ये गड़बड़ होते.
नक्कीच आपल्याकड़े guides आणि अजुन काही महत्वाच्या sites आहेतच.
ह्या बरोबरच अजुन काही sites आहेत ज्या तुम्ही ruby साठी refer करू शकता.

Ruby समजुन घेण्याकरता Struggling with Ruby हा blog वाचा.

हा blog खरच फायदेशीर आहे ruby टप्या टप्या ने समजुन घ्यायला. मग तुम्ही कुठल्या विषयामध्ये अडकला आहात ते content page वर  पहा .

एकदा ह्या site वर जाउन बघा तुम्हांला फायदेशीर वाटेल .

The original post can be viewed on Growing Fog as Understand Ruby

२ टिप्पण्या: